श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ यांच्या वतीने शाहीर दिगू तुमवाड यांचा प्रबोधन कार्यक्रम
प्रतिनिधी, कैलास सेटवाड, पेठवडज येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळांचे वतीने दिनांक 26.9.2023 रोजी मा.श्री.शाहीर दिगू तुमवाड यांचा कार्यक्रम ठेवण्यात...