श्रीमती शांताबाई सूर्यवंशी यांचे निधन

नांदेड: प्रतिनिधी  वृंदावन कॉलनी नांदेड येथील रहिवासी आनंद दत्तात्रयराव जाधव यांच्या सासुबाई श्रीमती शांताबाई राजाराम सूर्यवंशी…

भारतीय लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष व्ही.जी.रेड्डी यांचे निधन

  कंधार ; प्रतिनिधी भारतीय लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष व्ही.जी.रेडी( वय 70 वर्षे ) यांचे दिनांक…

डाॅ.भगवानराव जाधव यांना पितृशोक!

  डॉ.भगवानराव जाधव साहेब,कंधार शहरातील स्त्री रोग तज्ज्ञ यांचे वडील कै.यशवंतराव पाटील जाधव,सुगाव सोमठाणकर यांचे दि.१८…

तुकाराम वाघमारे बाचोटीकर यांचे निधन

कंधार ; प्रतिनिधी बाचोटी ता. कंधार येथील तुकाराम धोंडीबा वाघमारे ( वय ९५ वर्षे )यांचे दिनांक…

जेष्ठ विधिज्ञ ॲड.बाबूरावजी पुलकुंडवार यांचे निधन ; 4 वाजता बहादरपुरा येथे अत्यंविधी

कंधार ; प्रतिनिधी      मनोविकास शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष तथा कंधार शहरातील जेष्ठ विधिज्ञ कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते…

गोविंदराव भालेराव यांचे निधन

कंधार, ; प्रतिनिधी   कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील रहिवाशी गोविंदराव हरीबा भालेराव (८० वर्ष) यांचे अल्प आजाराने…

रुक्मीनबाई केंद्रे यांचे निधन ; शेकापूर येथे अत्यंसंस्कार

  कंधार ; प्रतिनिधी कै.रुक्मीनबाई नरबा पा.केंद्रे वय 92 वर्ष यांचे वृद्धापकाळाने दि.11/01/2025 रोजी रात्री 10:35…

निधन वार्ता* *राजाबाई संभाजी येल्डे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन*

  हारणवाडी ता.लोहा येथील रहिवासी दिगंबर संभाजी येल्डे यांच्या मातोश्री राजाबाई संभाजी येल्डे यांचे दि.१९ नोव्हेंबर…

शेकापूर येथील दगडोबा गोविंदा पा.केंद्रे यांचे दु:खद निधन , पिराजी केंद्रे सर यांना पितृशोक

  कंधार/प्रतिनिधी                 शेकापूर येथील कै.दगडोबा गोविंदा पा.केंद्रे वय 85 वर्ष रा.शेकापूर यांचे वृद्धापकाळाने  दि.17/10/2024 रोजी…

व्यंकटराव डावकरे यांचे निधन

मुखेड: प्रतिनिधी   तालुक्यातील वर्ताळा येथील रहिवासी ह.भ.प. व्यंकटराव नागोराव डावकरे यांचे -हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या…

शेवटचे हसू…. डोळ्यात अश्रू….अन विश्वास गमावला

    विश्वास प्रकाश खांडेकर हे एक नांदेड मधील प्रख्यात संस्कृतचे प्राध्यापक उर्फ आदर्श शिक्षक यांचे…

गोविंदराव  आंबटवाड यांचे निधन

लोहा ; प्रतिनिधी लोहा तालुक्यातील बोरगाव (कि) येथिल रहिवासी कै. गोविंदराव तुकाराम आंबटवाड यांचे वय 80…