भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र तर्फे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया विभाग प्रमुख विश्र्वजा गोखले यांना व्हर्चुअल श्रद्धांजली अर्पण ; प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची माहिती

नांदेड ; प्रतिनिधी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष मा. उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र सोशल…

जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी कंधार येथे श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित अभियानात घेतला सहभाग

कंधार ; प्रतिनिधी साठेनगर येथील भाजपा युवा नेते महेश मोरे यांच्या निवास स्थानीलोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील…

बेरळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याचे जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते अनावरण

नांदेड ; प्रतिनिधी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर…

भारतीय जनता पार्टी भोकर तर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा ;खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले मार्गदर्शन

भोकर ;प्रतिनिधी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदारप्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय जनता पार्टी भोकर…

दिल्ली येथे केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी व रावसाहेब दानवे यांची प्रणिता देवरे चिखलीकर यांनी घेतली भेट

नांदेड ; प्रतिनिधी लोकप्रिय जि.प.सदस्या तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिता देवरे चिखलीकर यांनी…

भंडारा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंधार रुग्णालयातील सुविधां बाबत कंधार तालुका भाजपा महिला मोर्च्या च्या वतीने घेतला आढावा

तालुकाध्यक्षा सौ.अँड.जयमंगल औरादकर यांची माहीती कंधार ; प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यूच्या…

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने जिल्हातील पत्रकारांचा सत्कार.

सकारात्मक पत्रकारीता काळाची गरज – डॉ. खा. विनयजी सहस्त्रबुद्धे कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी…

प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले खुडे परीवाराचे सांत्वन

कंधार ; प्रतिनिधी खुड्याची वाडी ता.कंधार जि.नांदेड येथील जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक तथा नांदेड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त…

प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते मुदखेड येथिल नवदुर्गा व कोरोना योद्धाचा सन्मान

नांदेड ; प्रतिनिधी कोरोना काळात डॉक्टर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी,आशा वर्कर ,स्वच्छता कर्मचारी तसेच…

खा.चिखलीकर यांच्या वतीने चन्नावार, चव्हाण, दांगटे, पवार, शेख कुटुंबियांचे सांत्वन

लोहा दि. लोहा शहरात कोरोना’च्या महामारीत संसर्ग झपाट्याने झाला होता. शिवसेनेचे नेते रामभाऊ चन्नावार, ज्येष्ठ नागरिक…

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महीला उपाध्यक्ष पदी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची निवड झाल्याबद्दल लोहयात जंगी सत्कार .

 लोहा ;प्रतिनिधी   भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महीला उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोहा शहरात प्रथमच त्यांचे आगमन…

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची नियुक्ती

नांदेड : जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची नुकतीच भारतीय जनता पक्ष…

You cannot copy content of this page