प्रवाह फाउंडेशन कडून रविंद्रनाथ टागोर शाळेतील विद्यार्थ्यांना मदत

कंधार ; प्रतिनिधी राज्यभरातील गरजु विद्यार्थ्यांना मदत करणारी सामाजीक संस्था प्रवाह फाउंडेशन या संस्थेने कंधार शहरातील…

आगरतळा येथील अखिल भारतीय स्पर्धेत मिना सोलापुरे द्वितीय पुरस्काराने सन्मानित

नांदेड :- केंद्र शासन व त्रिपुरा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आगरतळा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या…

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सवी निमित्य श्री शिवाजी विद्यामंदीर कंधार येथे शालेय विद्यार्थांची नेत्र तपासणी ;व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशन चा उपक्रम

कंधार ; प्रतिनिधी श्री शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक शाळा कंधार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व…

सुलतानपुरा कंधार येथिल राहते घरी एकाने बेकायदेशीर रित्या तलवार बाळगल्या प्रकरणी गुन्हा

कंधार ; प्रतिनिधी सुलतानपुरा कंधार येथिल राहते घरी एकाने बेकायदेशीरपणे लोंखडी तलवार बाळगण्या प्रकरणी भारतीय हत्यार…

गोवर्धन बियाणी यांची मराठी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड

 नांदेड ; पत्रकार आणि पत्रकारितेची जाण आणि भान असणारे ज्येष्ठ पत्रकार ,आमचे मार्गदर्शक, जुन्या आणि नव्या…

सिद्धार्थ जाधव निमित्त ‘बालभारती’ या मराठी चित्रपट

    ‘लहानपणीच मुलांचे लहानपण हेरावून घेऊ नका’ – सिद्धार्थ जाधव निमित्त ‘बालभारती’ या मराठी चित्रपटाचा…

श्रध्दा वालकर च्या हत्या-यास फासावर लटकवा ..! लव्ह जिहाद व धर्मातर बंदी कायदा अमलात आणा -विश्व हिंदू परिषद व सर्वपक्षीय पदाधिका-यांची मागणी

कंधार ; ता. प्रा . श्रध्दा वालकर हया हिंदू तरूणीचे निर्घुन हत्या करून ३५ तुकडे करणा-यास…

मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात वैचारिकतेचा पाया भक्कम करण्यात ग्रंथालय चळवळीचे योगदान – प्रा. डॉ. महेश जोशी · मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथोत्सवात विशेष परिसंवाद · मराठवाडा मुक्ती लढ्याचे मोल युवकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

नांदेड  :- कोणत्याही मुक्तीच्या चळवळीत विचाराचा गाभा हा खूप मोलाचा असतो. त्यादृष्टिने विचार करता मराठवाडा मुक्ती…

हुडहुडी भरल्याने तरुणाई शेकोटीकडे आकर्षित!

कंधार ; मानवास पावसाळ्यात पावसाचा येतो कंटाळा,हिवाळ्यात थंडीचा कंटाळा अन् ऊन्हाळ्यात ऊन्हाचा कंटाळा ही मानवची प्रवृत्ती…

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे ;पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री…

देश हितासाठीच्या कणखर भूमिकेतूनच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आयर्न लेडी अशी ओळख –  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड  ; बँकांचं राष्ट्रीयकरण की देश हितासाठीचे अन्य निर्णय विरोधकांचा विरोध झुगारून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी…

मारतळा ते नांदेड रोडवड हायवा वाहन चोरीला

उस्माननगर :- दिनांक 08.11.2022 रोजी ते दिनांक 09.11.2022 रोजी चे 08.00 वा. चे दरम्यान, मौ. मारतळा…