Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

0 - Page 28 of 143 - Yugsakshilive
Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

गारपीट संवेदनशील मनाचा अस्वस्थ हुंकार..!!

  माझे मित्र प्रा.भगवान आमलापुरे यांचा गारपीट हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला.हा कविता संग्रह सरानी…

शिराढोण येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने श्री. भीमाशंकर यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन

उस्माननगर ( लक्ष्मण कांबळे ) उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता. कंधार येथे दरवर्षी प्रमाणे…

तहसीलदार राम बोरगावकर यांनी केली कंधार ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

कंधार ; प्रतिनिधी आज १४ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालयाला कंधार तहसीलचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी…

देशात लोकशाही संस्कृती विकसित करण्याचे काम महाराष्ट्राने केले -प्रा.डाॅ.राजेंद्र शिंदे

मुखेड -अभ्यास मंडळ ही लोकशाहीला पूरक काम करणारे असतात. प्रत्येक व्यक्तीला लोकशाही बद्दल ज्ञान असणे गरजेचे…

भांडवलदार आणि धर्मांध लोकांच्या षडयंत्रामुळे बहुजन विद्यार्थी, युवकांच्या हक्काचा बळी – प्रा.रामचंद्र भरांडे

भांडवलदार आ देशाची सत्ता मोजक्या धर्मांध लोकांच्या हातात आहे हे सत्य असून मोदी नावाला प्रधानमंत्री आहेत…

बसस्टॉपवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी शेड उभारले

अहमदपूर : येथून जवळच असलेल्या मौजे काजळ हिप्परगा येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव…

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण म्हणजे ओबीसीवर अन्याय!

‘मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको’ ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका योग्य आहे. मराठा आरक्षणाला कुणाचाही…

हे रतीब काय असतं ??..

भाषेवर प्रभुत्व हवं असेल तर वाचन हवं , उत्तम श्रवण हवं.. त्यातुन इंग्रजी माध्यमाची क्रेझ त्यामुळे…

या सरकारला झाल तरी काय ! 

  सतत शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे  या सरकारविषयी जनतेमध्ये, विद्यार्थ्यामध्ये ,  पालकामध्ये  प्रचंड  रोष पसरलेेला आहेे.  सरकार…

ग्रंथ माणसाला दिशा दाखवतात – राजेंद्र गहाळ

   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त सभासद नोंदणी सुरु  कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते…

माणसात हरवलेली माणुसकी

 बालक जन्माला येते वेळेस माणुसकी सोबत आणत नाही, तो बालपणा पासून शिकतो, त्याच्यावर आई-वडील शिक्षक चांगले…

@आठवाना ऊब देणारा तिचा एक फोन ; कथा

  सायंकाळच्या वेळी निवांतपणे जुन्या आठवणीत रमत असतानाच अचानकपणे एक फोन आला.नंबर ओळखीचा नव्हता पण त्या…