दोन दिवसात कंधार येथिल अतिक्रमणावर जेसीबी लावणार व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार शामसुंदर शिंदे यांचे आश्वासन ..! उपोषणकर्ते मारोती मामा गायकवाड यांना दवाखान्यात हलवले
कंधार | दिगांबर वाघमारे शहरातील महाराणा प्रताप चौक ते डॉक्टर जाधव हॉस्पिटल पर्यंतचा १०० फुटाचा रस्ता करण्यात यावा...