कंधार : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीचा 76 वा वाढदिवस कंधार आगारात उत्साहात साजरा…
Author: yugsakshi-admin
विवाहबाह्य संबंध
विवाहबाह्य संबंध आणि त्यातही एकापेक्षा जास्त पार्टनर.. हे खरय का ??.. कधी घृणास्पद .. कधी हास्यास्पद..…
युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांना नांदेडरत्न पुरस्काराने गौरव
शिवालय उद्योग समूहाच्या वतीने, भक्ती लॉन्स भावसार चौक नांदेड येथे दिनांक 31 मे 2024 रोजी. नांदेड…
निवांतपणा
दुपारी ची वेळ, सुर्य नारायण आग ओकत होता. उष्मा असाह्य झाल्याने जीवाची नुसती काहिली होत…
शिवा संघटनेच्या वतीने कंधार येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती आनंदमय वातावरणात साजरी
कंधार—शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या कंधार तालुका शाखेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महात्मा बसवेश्वर यांची ८९३…
श्री विद्या सरस्वती पूजन विद्यारंभ संस्कार सोहळा…! श्रीक्षेत्र बासर येथे संपन्न होणार
नांदेड:( दादाराव आगलावे) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बाल…
शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा घवघवीत यश
कंधार : (प्रतिनिधी एस.पी.केंद्रे ) दरवर्षी प्रमाणे लातूर बोर्डाकडून मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या…
सावरकरांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला -यज्ञेश्वर दीक्षित यांचे प्रतिपादन
मुखेड:( दादाराव आगलावे) रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात…
चैत्र पालवीचा नवोन्मेषी बहार – पांडुरंग कोकुलवार
आज आमचे मित्र श्री पांडुरंग कोकुलवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन ता. भोकर जि. नांदेड…
आदर्श शिक्षक व्यक्तीमत्व माध्यमिक.अनिल विठ्ठलराव पा.जाधव यांच्या कतृज्ञता सोहळ्यास सदिच्छा व मानाची जयक्रांति!
श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयातील आदरणीय उपमुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक, शांत व सुस्वभावी…
योग साधकांसाठी नांदेड येथे भव्य योग भवन बांधून देणार -आमदार बालाजीराव कल्याणकर
नांदेड : ( दादाराव आगलावे) योग साधकांसाठी भव्य योग भवन बांधून देण्याचे आश्वासन नांदेड उत्तर…
आज बाबा असते तर,या चिमुकलीच्या यशाने ते नक्कीच भारावले असते!प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम धोंडगे
कंधार ; कंधार म्हणटले की,आठवते फक्त मन्याड खोरे या मन्याड खोर्यात ७६ वर्षापूर्वी गऊळ नगरीत श्री…