Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321
0 - Page 139 of 143 - Yugsakshilive
Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

शाळा मान्यतेच्या नावाखाली वेतन थांबवल्यास शिक्षक महासंघाचे आंदोलन – जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण

कंधार ; आर.टी. ई. शिक्षणाचा हक्क कायदा २००९ या कायद्यान्वये दर वर्षी शाळा मान्यता नूतनीकरण करून…

राजीव गांधी महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा

मुदखेड ;  राजीव गांधी महाविद्यालयात मुदखेड़ येथे हिंदी विभागांतर्गत विश्व हिंदी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला…

अहमदपूरात निमंत्रितांचे कविसंमेलन, बाप या विषयावर परिसंवाद आणि भजनसंध्येचे आयोजन

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील प्रबोधनकार संजय महाराज नागपुर्णे यांच्या वडिलांच्या ( दत्तात्रय तुकाराम…

साहित्यिक शिक्षक विठ्ठल भोसले यांनी दिले मालेगावच्या प्रशालेस ग्रंथ भेट.

मालेगाव :जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा(बु.) ता.अर्धापूर येथील साहित्यिक शिक्षक विठ्ठल बापूराव भोसले यांनी जिल्हा…

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर व्यंकटेश या बालकावर काळाचा घाला; कॅनलमध्ये पडून मृत्यू *——— कंधार तालुक्यातील बोरी (खु.) येथील घटना

कंधार : विश्वांभर बसवंते     तालुक्यातील बोरी (खु.) येथील रहिवासी इयत्ता ७ व्या वर्गात शिकणारा…

बोरी खुर्द येथील शालेय विद्यार्थी व्यंकटेश पांचाळ याचा कॉनाल मध्ये पडून मृत्यू ; दुसऱ्या दिवशी सापडले प्रेत

कंधार ; प्रतिनिधी मौ. बोरी खुर्द येथील कॉनाल मध्ये व्यंकटेश ज्ञानोबा पांचाळ वर्ग 7 वी तील…

आंबुलगा येथे श्री संत माणिक प्रभू महाराजांच्या यात्रे निमित्ताने जंगी कुस्त्याचा डाव रंगला

शंकर तेलंग

अंतोदय व प्राधान्य योजनेतील राशन कार्ड धारकांना आता मोफत राशन ; तहसीलदार तथा प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी केंद्र शासनाने अंतोदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना जानेवारी पासून मोफत धान्य मिळणार असल्याची…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जात पडताळणी कार्यालयात जयंती साजरी..!

सोनू दरेगावकर, नांदेड

टिचभर पोटासाठी डोंबऱ्यांची जीवघेणी कसरत..

खळगी भरण्यासाठी मजल दरमजल करत रोज ठिकाण बदलणारा डोंबारी समाज आजही अनेक सोयीसुविधा पासून वंचितच..

कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे , येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या.. — खा. प्रतापराव पाटील चिखलीकर..

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या झंझावात बुथ संवाद दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारले नवचैतन्य.. फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )…

तब्बल १३ दिवसापासून फुलवळ च्या जि.प.शाळेला मुख्याध्यापक व संकुलाला केंद्रप्रमुख नसल्याने शैक्षणिक कामकाज रामभरोसे.. एकाच वेळी एकाच शाळेतील तीन कर्मचारी तर एकाच वर्गाचे दोन्ही शिक्षक दीर्घ रजेवर गेल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा..

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ येथील जि.प. ची केंद्रीय प्राथमिक शाळा असून येथे पहिली…