महाविकास आघाडी सरकारने लोहा न.पा. च्या चांगल्या कामास दिलेली स्थगिती उठवावी — खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा / प्रतिनिधीराज्यातील महा विकास आघाडी सरकारने लोहा नगरपालिकेच्या चांगल्या कामाला दिलेली स्थगिती उठवावी असे प्रतिपादन…

लोहा शहराच्या विकास निधीसाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही….खा.चिखलीकर यांचा आ.शिंदे यांना टोला

लोहा / प्रतिनिधी माझ्या आमदारकीच्या काळात लोहा कंधार मतदार संघात जेवढा निधी आला त्याच्या 25% जरी…

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 19 रोजी लोहा शहरातील 5 कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन

लोहा ; प्रतिनिधी शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या विकास…

शेतकऱ्यांसह गोरगरीब सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव सज्ज – अनिल मोरे

लोहयात काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार पुढाकाराने काँग्रेसची केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मागे घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू…

खा.चिखलीकर यांच्या वतीने चन्नावार, चव्हाण, दांगटे, पवार, शेख कुटुंबियांचे सांत्वन

लोहा दि. लोहा शहरात कोरोना’च्या महामारीत संसर्ग झपाट्याने झाला होता. शिवसेनेचे नेते रामभाऊ चन्नावार, ज्येष्ठ नागरिक…

शिक्षकांच्या जी.पी.एफ.स्लीप ऑनलाइन वितरण करा –शिक्षक काँग्रेसची मागणी

लोहा /प्रतिनिधी शिक्षकांच्या सन २०१९-२० च्या जीपीएफ स्लीप आॅनलाईन वितरण करा अशी मागणी शिक्षक काँग्रेस च्या…

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महीला उपाध्यक्ष पदी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची निवड झाल्याबद्दल लोहयात जंगी सत्कार .

 लोहा ;प्रतिनिधी   भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महीला उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोहा शहरात प्रथमच त्यांचे आगमन…

लोहयात हथरथ प्रकरणी शांततेत कॅण्डल मार्च काढणाऱ्या भीम सैनिकांवर हल्ला करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव राहिंज यांना निलंबित करण्याच्या व खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी लोहा पोलीस स्टेशन समोर आंबेडकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

लोहा / प्रतिनिधी उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व हत्याप्रकरणी संपूर्ण भारतभर आरोपीला…

खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड जिल्ह्याचे स्वयंघोषित भाग्यविधाते! खोटे बोल पण रेटून बोल…. आता खपवून घेणार नाही: आ. शामसुंदर शिंदे यांनी पत्रपरिषदेत खासदार चिखलीकर यांच्यावर साधला निशाणा…!

 लोहा/कंधार (प्रतिनिधी ) नांदेडचे स्वयंघोषित भाग्यविधाते तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात काय…

हरसदच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही सौ.प्रणिताताई देवरे- चिखलीकर

हरसद येथील सम्यक बुद्ध विहारांच्या लोकार्पण सोहळ्याचे जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांच्या हस्ते शानदार…

लोहा नगरीचे शिल्पकार प्रथम नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव पाटील पवार यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरोना योध्दयाचा सन्मान व एक लाखाचे विमा

पवार कुटुंबाची तिसऱ्या पिढीने जोपासली सामाजिक बांधिलकी लोहा/ प्रतिनिधीलोहा नगरीचे शिल्पकार तथा प्रथम नगराध्यक्ष यांच्या 15…

लोहा तालुक्यातील हरसद येथिल सम्यक बुद्ध विहाराचा 14 ऑक्टोंबर रोजी लोकार्पण सोहळा

लोहा / प्रतिनिधी दि.14 ऑक्टोंबर 2020 रोजी लोहा तालुक्यातील मौ. हरसद येथे सम्यक बुद्ध विहाराचा  लोकार्पण…